पळासखेडा प्रतिनिधी… प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा वाढदिवस हा खास असतो.. त्यातीलच सुरज राजपूत, आरती सुरज राजपूत यांच्या 14व्या लग्न वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.. प्रत्येक नवरा बायको साठी क्षण द्विगणित करण्यासाठी हा दिवस असतो……लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,हीच आमुची शुभेच्छा!…