दि.२/५/२०२५ रोजी सोयगाव येथे भारतीय जनता पार्टी ता.सोयगाव जि.छ.संभाजीनगर येथे जातीय जनगणना
प्रतिनिधी संतोष गर्दे
करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी कॅबिनेट मध्ये मंजुरी देण्यात आली त्याकरिता सोयगाव येथे जल्लोष करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, माजी तालुकाध्यक्ष बद्री भाऊ राठोड,सुनील गव्हांडे,योगेश पाटील, मयूर मनगटे,संजीवन सोनवणे, अनीस तडवी,अमृत राठोड,भिवा चव्हाण,दिलीप पाटील,वंदना पाटील,जरंडी सरपंच स्वाती पाटील,नंदाबाई आगे,भाऊराव साळवे,अनिलपाटील,संतोष पाटील, जगन पाटील,दीपक पाटील,संजय चौधरी,संजय आगे,संजय मंडवे,सूरज राजपूत,अनिल जाधव,
व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.