पळसखेडा येथील रहिवासी राजल बाई पदम सोनेत वय. 75. यांच्या यांचे आज दुःखद निधन झाले राहत्या घरी 7 वाजता अंतयात्रा पळसखेडा येथील शमशानभूमीत संध्याकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे येणार आहे त्यांच्या . पश्चात मुलं-मुली सुना जावई नातवंड असा परिवार आहे.
शोकाकुल सोनेत परिवार पळसखेडा