कै.बाबूरावजी काळे शाळेतील साई बोखारे,वेदिका बावस्कर,वेदिका पवार याविद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
स
ंतोष गर्दे
सोयगाव,दि.२८( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा दि.९ फेब्रुवारी-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूलचे साई योगेश बोखारे,वेदिका समाधान बावस्कर,वेदिका गणेश पवार हे विद्यार्थी पात्र झाल्याबद्दल शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा जोतीताई काळे,सचिव देविना काळे-भटकर,संचालक शिवदीप काळे,संचालिका सुनयना शिवदीप काळे,संस्था प्रतिनिधी प्रा.कमलेश काळे मुख्याध्यापक निलेश पाटील,उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस,पर्यवेक्षक सागर घाटे सह शिक्षक,शिक्षिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सोबत फोटो –
१) साई बोखारे
२) वेदिका बावस्कर
३) वेदिका पवार