*जिनियस इंटर नॅशनल स्कूल जामनेर येथे सत्कार सोहळा संपन्न*
प्रतिनिधी संतोष गर्दे
जामनेर येथील जिनियस इंटर नॅशनल स्कूल मध्ये, भुसावळ येथील जिल्हा परिषद शिक्षकांचे पतसंस्थेची पंचवाषिऀक निवडणुकीत जामनेर तालुक्यातील विजयी उमेदवार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुमावत (शिक्षण विस्तार अधिकारी जामनेर) हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे युवा नेते स्नेहदिप संजय गरुड, संजीव ठाकरे (शिक्षण विस्तार अधिकारी पाचोरा) विजय सरोदे (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. जळगांव.)संजय पाटील (केंद्र प्रमुख जामनेर) अनिल गायकवाड़ (ग.स. सो. सचा़लक जामनेर ) आर एस चौधरी
( प्राचार्य आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुणी.) एस टी चिचोले.
( मुख्याध्यापक राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकोद,) सटाले गुरुजी, प्रा नितिन पाटील, रत्नाकर पाटील(, जिनियस इंटर नॅशनल स्कूल संचालक जामनेर,) आदि.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर यांनी स्वरस्वती देविचे प्रतिमा पुजन केले. प्रमुख पाहुणे यांचा सनमान करण्यात आले.
*सदर प्रसंगी धी शेंदुणी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी ता जामनेर जि जळगांव संस्थेच्या वतिने भुसावळ येथील जि. प. शिक्षक पतसंस्थेची पंचवाषिऀक निवडणूक संपन्न विजयी उमेदवार जामनेर तालुक्यातील सत्कारमुत्ति किरण पाटील, सलीम शेख, संदिप गायकवाड़, कल्पेश चौधरी, यांचा प्रकाश कुमावत, संजीव ठाकुर, शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नति मिळाल्या बदल, दिपक ढोणी, जामनेर तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ निवड झाल्याबदल वरिल सवऀ निवडी बद्दल टोपी, शाल, श्रीफळ, पुस्तक , पुष्प गुच्छे देऊन स्नेहदिप संजय गरुड यांच्या शुभ हस्ते शेंदुणी संस्थेच्या वतिने सन्नमानित करण्यात आले*
*क्रार्यक्रमाचे प्रास्ताविक* बाजीराव पाटील यांनी केले.
*मनोगत* संजू संपकाळ, (पॅनल प्रमुख) निवडणूक बाबत भूमिका विशद केली.
*मान्यवर मनोगत* विजय सरोदे साहेब विजयी उमेदवार यांना पुढील वाटचाल वाटचाली साठी शुभेच्छा व स्काॅलरशिप परीक्षा यक्ष संपादन बदल समाधान व्यक्त केले.
*प्रमुख अतिथि मनोगत, स्नेहदिप गरुड* शिक्षक विद्याथीऀ घडवणारे शिक्षण पद्धति होत असलेला बदल विद्याथीऀ संख्येत होणारी घट, नवनिर्वाचित उमेदवार यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा, व जिनियस इंटर नॅशनल स्कूल यांनी कमी वेळेत उत्तम सुविधा युक्त नावलोकिक प्राप्त केले स्कूल बदल गौरव उदगार व शुभेच्छा दिल्या,
*कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुमावत* यांनी नवनिर्वाचित विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या शेंदुणी संस्थेच्या हा उपक्रम स्तुत आहे. असे उदगार काढले स्नेहदिप गरुड यांचे आभार सूध्दा व्यक केले.
*सुत्रंसचलन* योगेश पाटील यांनी मानले.
*शेवटी आभार* प्रा नितिन पाटील यांनी मानले,
क्रार्यक्रमास बहुसंख्य शिक्षक उपस्थिति होते.