फरदापुर येथील एसएससी संचालक गणेश फुकटे यांच्या काकू कै. गयाबाई भागवत फुकटे यांचे आज दुःखद निधन झाले त्यांच्यावर फर्दापूर येथील शमशानभूमीत संध्याकाळी पाच वाजता अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात मुलं-मुली सुना जावई नातवंड असा परिवार आहे.
शोकाकुल फुकटे परिवार फर्दापूर