वाकोद प्रतिनिधी…..वाकोद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे मंथन परीक्षेत यश

शाळेतील मंथन या परीक्षेत केंद्रस्तरीय यादीत

1)इ.2री. बनाई भागवत जवखेडे-एकूण गुण-114 राज्यात क्रं-19 जिल्ह्यात क्रमांक-14 सेंटर क्रमांक-6..
2) ईश्वरी देविदास आगळे इ.3री. एकूण गुण-174 राज्यात क्रमांक-64 जिल्ह्यात क्रमांक-50 सेंटर क्रमांक 9 ..
3) वेदिका समाधान देठे.. एकूण गुण-226राज्यात क्रमांक-38 जिल्ह्यात क्रमांक-28सेंटर क्रमांक-5 या तिन्ही विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त करूनआपल्या जि प केंद्र शाळा वाकोद या शाळेचे नाव उंचविले असून त्या तिघींचेही खूप खूप अभिनंदन. या तिघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व गावातील शिक्षण प्रेमी दिनकर वानखेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

अशीच यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवावी असे आवाहन संतोष पाटील सर यांनी केले.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गायकवाड व शिक्षण प्रेमी विनोद राऊत यांनी मुलांचे कौतुक केले.