पळसखेडा येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम

प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव
सप्ताहाचे आज सांगता झाली आज काय ते सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता त्यामध्ये दररोज सकाळी काकड आरती दुपारी कथा वाचन संध्याकाळी हरिपाठ व रात्री दररोज वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन मागील सात दिवसापासून सुरू होते आज हनुमान जयंती ज्या दिवशी ह. भ. प रवींद्र महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कीर्तन सप्ताहाची सांगता झाली या कीर्तनासाठी दररोज गावातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला व आज देखील काल्याच्या किर्तनाला हजाराच्या संख्येने भावी फक्त त्या ठिकाणी उपस्थित होते कीर्तनाला अत्यंत शांतपणे पार पाडण्यासाठी कीर्तन समिती शिवराणा दुर्गा मित्र मंडळ, शिवराणा गणेश मित्र मंडळ, छत्रपती शिवबा दुर्गा मित्र मंडळ मारुती, महाराज संस्थान विश्वस्त मंडळ व पळसखेडा ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले.