wedhmaharashtra.in

,निधन वार्ता … पळसखेडा प्रतिनिधी… पळसखेडा येथील पदम शिवा कालोद यांचे वयाच्या 36 व्या वर्षी दीर्घ आजाराने पळसखेडा येथे बारा वाजता निधन झाले.. त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा पत्नी…

जामनेरच्या पाच वर्षीय उम्मेअम्माराचा पहिला रोजा पुर्ण. प्रतिनिधी संतोष गर्दे मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला सुरुवात झाली असुन ईश्वराप्रती आपली श्रद्धा ठेऊन रोजे ( उपवास) ठेवले जातात. इस्लाममध्ये कलमा,…

अजिंठा वन विभाग हद्दीमध्ये विनापरवाना वृक्षांची सर्रास पणे कत्तल करणाऱ्यांवरती वन विभागाची मोठी कारवाई प्रतिनिधि संतोष गर्दे टिटवी साठवण तालावामध्ये अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB घेतले ताब्यात सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा शिवार मध्ये कोठ्यावधी रुपयांचे मोठे साठवण तलावाचे काम सुरु आहे मात्र हे काम पूर्ण कायद्याचे उल्लंघन करून हुकूमशाही व चुकीच्या पद्धतीने सुरु आहे या कामाचे ठेकेदार ( गुत्तेदार ) व अभियंता, उप अभियंता ( इंजिनियर ) यांनी या साठवण तलावाच्या कामात पूर्ण पणे हुकूमशाही चा तांडव माजवीला आहे अशीच घटना दिनांक ४ / ३ / २०२५ रोजी टिटवी, पळसखेडा हद्दीतील साठवण तलावामध्ये खोद काम सुरु असताना विना परवाना अवैध रित्या अजिंठा वन विभाग सावळदबारा वन परिमंडळ हद्दीमध्ये सागवान,आजन, व इतर आड जातीच्या वृक्षांची सर्रास पणे कत्तल सुरु असल्याची माहिती अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना कळताच संतोष दोडके यांनी त्यांचे कर्मचारी अधिकारी सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल केल्याचे आढळून आले हा प्रकार लक्षात येताच घटना स्थळी पंचनामा करून अवैध वृक्षतोड थांबाविण्यात आली तसेच विना परवाना अवैध वृक्षतोड करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB वाहन ताब्यात घेण्यात आले ही घटना दिनांक ४ / ३/ २०२५ रोजी घडली असून सदरील कारवाई अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल टी.झेड. खतीब सावळदबारा वन परिमंडळ ,वन रक्षक व्ही.एस. देवकर, पळसखेडा,वनरक्षक बबन राठोड टिटवी यांनी घटना स्थळी पंचनामा करून कारवाई केली कायद्याचे उल्लंघन करून दादागिरी हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे.अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल या कामाचे अभियंता ( इंजिनियर ) ठेकेदार ( गुत्तेदार ) तसेच JCB चालक मालक यांच्या सांगण्यावरून काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे मात्र या अभियंता, ठेकेदार, JCB चालक तसेच मालक यांचे अद्याप नाव कळाले नाही नेमके यात मुख्य दोषी आरोपी कोण आहे सह आरोपी कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ठ झालेले नाही पुढील तपास अजिंठा वन विभाग अधिकारी हे करीत आहे अशी माहिती अजिंठा वन विभाग यांच्या तर्फे देण्यात आली

अजिंठा वन विभाग हद्दीमध्ये विनापरवाना वृक्षांची सर्रास कत्तल  वन विभागाची

प्रतिनिधि संतोष गर्देटिटवी साठवण तालावामध्ये अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB घेतले ताब्यात सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा शिवार मध्ये कोठ्यावधी रुपयांचे मोठे साठवण तलावाचे काम सुरु…

Other Story

Hi