,निधन वार्ता …
पळसखेडा प्रतिनिधी… पळसखेडा येथील पदम शिवा कालोद यांचे वयाच्या 36 व्या वर्षी दीर्घ आजाराने पळसखेडा येथे बारा वाजता निधन झाले.. त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार आहे ..त्यांचे अंत्यसंस्कार पळासखेडा येथे संध्याकाळी चार वाजता करण्यात येईल…