Skip to content
wedhmaharashtra.in
Sun. Mar 22nd, 2026
Trending News: HiPCOD जनजागृती शिबीर मोहम्मदिया एंग्लो उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज, शेंदुर्णी येथे यशस्वीशेंदुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनशेंदुर्णी येथे श्री संत काडोजी महाराज संस्थानतर्फे श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळ्याची उत्साहपूर्ण तयारीनिकृष्ट दर्जाच्या संडास बांधकामामुळे प्रशासकसह स्थानिक माझी पदाधिकारी यांनी खाल्ला मलिदा ? संडास बांधकामात होत असलेल्या दिरंगाईबाबत नागरिक त्रस्त
Chicago 12, Melborne City, USA
wedhmaharashtra.in

तुमच्या हक्काचे व्यासपीठ..

  • Get Started
  • HOME
  • शेदुर्णी
  • तालुका
  • जिल्हा
  • राज्य
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • इतर
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • व्यावसायिक
    • गुन्हा
  • अधिकृत प्रतिनिधी

अजिंठा वन विभाग हद्दीमध्ये विनापरवाना वृक्षांची सर्रास पणे कत्तल करणाऱ्यांवरती वन विभागाची मोठी कारवाई प्रतिनिधि संतोष गर्दे टिटवी साठवण तालावामध्ये अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB घेतले ताब्यात सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा शिवार मध्ये कोठ्यावधी रुपयांचे मोठे साठवण तलावाचे काम सुरु आहे मात्र हे काम पूर्ण कायद्याचे उल्लंघन करून हुकूमशाही व चुकीच्या पद्धतीने सुरु आहे या कामाचे ठेकेदार ( गुत्तेदार ) व अभियंता, उप अभियंता ( इंजिनियर ) यांनी या साठवण तलावाच्या कामात पूर्ण पणे हुकूमशाही चा तांडव माजवीला आहे अशीच घटना दिनांक ४ / ३ / २०२५ रोजी टिटवी, पळसखेडा हद्दीतील साठवण तलावामध्ये खोद काम सुरु असताना विना परवाना अवैध रित्या अजिंठा वन विभाग सावळदबारा वन परिमंडळ हद्दीमध्ये सागवान,आजन, व इतर आड जातीच्या वृक्षांची सर्रास पणे कत्तल सुरु असल्याची माहिती अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना कळताच संतोष दोडके यांनी त्यांचे कर्मचारी अधिकारी सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल केल्याचे आढळून आले हा प्रकार लक्षात येताच घटना स्थळी पंचनामा करून अवैध वृक्षतोड थांबाविण्यात आली तसेच विना परवाना अवैध वृक्षतोड करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB वाहन ताब्यात घेण्यात आले ही घटना दिनांक ४ / ३/ २०२५ रोजी घडली असून सदरील कारवाई अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल टी.झेड. खतीब सावळदबारा वन परिमंडळ ,वन रक्षक व्ही.एस. देवकर, पळसखेडा,वनरक्षक बबन राठोड टिटवी यांनी घटना स्थळी पंचनामा करून कारवाई केली कायद्याचे उल्लंघन करून दादागिरी हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे.अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल या कामाचे अभियंता ( इंजिनियर ) ठेकेदार ( गुत्तेदार ) तसेच JCB चालक मालक यांच्या सांगण्यावरून काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे मात्र या अभियंता, ठेकेदार, JCB चालक तसेच मालक यांचे अद्याप नाव कळाले नाही नेमके यात मुख्य दोषी आरोपी कोण आहे सह आरोपी कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ठ झालेले नाही पुढील तपास अजिंठा वन विभाग अधिकारी हे करीत आहे अशी माहिती अजिंठा वन विभाग यांच्या तर्फे देण्यात आली

  1. Home
  2. अजिंठा वन विभाग हद्दीमध्ये विनापरवाना वृक्षांची सर्रास पणे कत्तल करणाऱ्यांवरती वन विभागाची मोठी कारवाई प्रतिनिधि संतोष गर्दे टिटवी साठवण तालावामध्ये अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB घेतले ताब्यात सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा शिवार मध्ये कोठ्यावधी रुपयांचे मोठे साठवण तलावाचे काम सुरु आहे मात्र हे काम पूर्ण कायद्याचे उल्लंघन करून हुकूमशाही व चुकीच्या पद्धतीने सुरु आहे या कामाचे ठेकेदार ( गुत्तेदार ) व अभियंता, उप अभियंता ( इंजिनियर ) यांनी या साठवण तलावाच्या कामात पूर्ण पणे हुकूमशाही चा तांडव माजवीला आहे अशीच घटना दिनांक ४ / ३ / २०२५ रोजी टिटवी, पळसखेडा हद्दीतील साठवण तलावामध्ये खोद काम सुरु असताना विना परवाना अवैध रित्या अजिंठा वन विभाग सावळदबारा वन परिमंडळ हद्दीमध्ये सागवान,आजन, व इतर आड जातीच्या वृक्षांची सर्रास पणे कत्तल सुरु असल्याची माहिती अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना कळताच संतोष दोडके यांनी त्यांचे कर्मचारी अधिकारी सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल केल्याचे आढळून आले हा प्रकार लक्षात येताच घटना स्थळी पंचनामा करून अवैध वृक्षतोड थांबाविण्यात आली तसेच विना परवाना अवैध वृक्षतोड करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB वाहन ताब्यात घेण्यात आले ही घटना दिनांक ४ / ३/ २०२५ रोजी घडली असून सदरील कारवाई अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल टी.झेड. खतीब सावळदबारा वन परिमंडळ ,वन रक्षक व्ही.एस. देवकर, पळसखेडा,वनरक्षक बबन राठोड टिटवी यांनी घटना स्थळी पंचनामा करून कारवाई केली कायद्याचे उल्लंघन करून दादागिरी हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे.अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल या कामाचे अभियंता ( इंजिनियर ) ठेकेदार ( गुत्तेदार ) तसेच JCB चालक मालक यांच्या सांगण्यावरून काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे मात्र या अभियंता, ठेकेदार, JCB चालक तसेच मालक यांचे अद्याप नाव कळाले नाही नेमके यात मुख्य दोषी आरोपी कोण आहे सह आरोपी कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ठ झालेले नाही पुढील तपास अजिंठा वन विभाग अधिकारी हे करीत आहे अशी माहिती अजिंठा वन विभाग यांच्या तर्फे देण्यात आली

अजिंठा वन विभाग हद्दीमध्ये विनापरवाना वृक्षांची सर्रास पणे कत्तल करणाऱ्यांवरती वन विभागाची मोठी कारवाई प्रतिनिधि संतोष गर्दे टिटवी साठवण तालावामध्ये अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB घेतले ताब्यात सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा शिवार मध्ये कोठ्यावधी रुपयांचे मोठे साठवण तलावाचे काम सुरु आहे मात्र हे काम पूर्ण कायद्याचे उल्लंघन करून हुकूमशाही व चुकीच्या पद्धतीने सुरु आहे या कामाचे ठेकेदार ( गुत्तेदार ) व अभियंता, उप अभियंता ( इंजिनियर ) यांनी या साठवण तलावाच्या कामात पूर्ण पणे हुकूमशाही चा तांडव माजवीला आहे अशीच घटना दिनांक ४ / ३ / २०२५ रोजी टिटवी, पळसखेडा हद्दीतील साठवण तलावामध्ये खोद काम सुरु असताना विना परवाना अवैध रित्या अजिंठा वन विभाग सावळदबारा वन परिमंडळ हद्दीमध्ये सागवान,आजन, व इतर आड जातीच्या वृक्षांची सर्रास पणे कत्तल सुरु असल्याची माहिती अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना कळताच संतोष दोडके यांनी त्यांचे कर्मचारी अधिकारी सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल केल्याचे आढळून आले हा प्रकार लक्षात येताच घटना स्थळी पंचनामा करून अवैध वृक्षतोड थांबाविण्यात आली तसेच विना परवाना अवैध वृक्षतोड करण्यासाठी वापरण्यात आलेले JCB वाहन ताब्यात घेण्यात आले ही घटना दिनांक ४ / ३/ २०२५ रोजी घडली असून सदरील कारवाई अजिंठा वन परीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल टी.झेड. खतीब सावळदबारा वन परिमंडळ ,वन रक्षक व्ही.एस. देवकर, पळसखेडा,वनरक्षक बबन राठोड टिटवी यांनी घटना स्थळी पंचनामा करून कारवाई केली कायद्याचे उल्लंघन करून दादागिरी हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे.अवैध रित्या विना परवाना वृक्षांची कत्तल या कामाचे अभियंता ( इंजिनियर ) ठेकेदार ( गुत्तेदार ) तसेच JCB चालक मालक यांच्या सांगण्यावरून काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे मात्र या अभियंता, ठेकेदार, JCB चालक तसेच मालक यांचे अद्याप नाव कळाले नाही नेमके यात मुख्य दोषी आरोपी कोण आहे सह आरोपी कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ठ झालेले नाही पुढील तपास अजिंठा वन विभाग अधिकारी हे करीत आहे अशी माहिती अजिंठा वन विभाग यांच्या तर्फे देण्यात आली

  • Digvijay SuryawanshiDigvijay Suryawanshi
  • HOME
  • March 6, 2025
  • 0 Comments

Digvijay Suryawanshi

Post navigation

Next Post

Related Posts

  • Santosh GardeSantosh Garde
  • March 20, 2026
  • 0 Comments

Continue reading
  • Santosh GardeSantosh Garde
  • March 20, 2026
  • 0 Comments

पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारबातमी…

Continue reading

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Other Story

HOME

  • Santosh Garde
  • March 20, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 20, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 14, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 14, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 13, 2026
HOME

Hi

  • Santosh Garde
  • March 13, 2026

मुख्यसंपादक

मुख्यसंपादक - दिग्विजय सूर्यवंशी

संपादक

संपादक - संतोष महाले
Copyright © 2026 wedhmaharashtra.in | Powered by Desert Themes
Back to Top