*पोळ्यानिमित्त रुग्णवाहिकेचे केले पुजन*प्रतिनिधी संतोष गर्देफर्दापूर- दि. 22 रोजी फर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये पोळा सणाचे औचित्य साधत आज जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिज धाम यांच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिकेचे…
अ ंजनाई गोशाळेत पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा– प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव दि.२२- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा ता. सोयगाव संचलित अंजनाई गोशाळेत पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण मोठ्या…
प ळसखेडा येथे पोळा शांतते. प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे आज रोजी पोळा थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी बैलांना सजवून शृंगार करून गावातील तोरणावर…
प ळसखेडा येथे पोळा शांतते. प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे आज रोजी पोळा थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी बैलांना सजवून शृंगार करून गावातील तोरणावर…
तिर्थ रेसिडेन्सी चौधरी नगर येथे संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी —————————— सोयगाव (प्रतिनिधी) – संतोष गर्दे.. —————————— जालना येथील तिर्थ रेसिडेन्सी चौधरी नगर येथे दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी…
सोयगाव : शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील त्या घटनेच्या निषेधार्थ सोयगाव येथे रास्ता रोको व निषेध मोर्चा ; तहसीलदार यांना निवेदनप्रतिनिधी संतोष गर्देसोयगावशेंदुर्णी (ता.जामनेर जी.जळगाव) येथे स्वातंत्र दिनी (दी.१५) भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
प ळसखेडा ग्रामपंचायत येथे बैलपोळा व गणेशोत्सवानिमित्त शांतता बैठक. प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव फरदापुर :- पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पळसखेडा गावामध्ये फरदापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील साहेब यांनी…
पळसखेडा ग्रामपंचायत येथे बैलपोळा व गणेशोत्सवानिमित्त शांतता बैठक. प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव फरदापुर :- पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पळसखेडा गावामध्ये फरदापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील साहेब यांनी शांतता…
सोयगाव सोना नदीला महापूर आल्यामुळे धरण वरफुल झाले सोयगाव / प्रतिनिधि संतोष गर्दे ! सोयगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील कालच्या झालेल्या रिमझिम पाऊस मुळे आणि त्यानंतर रात्रीच्या…
