पंचायत समिती सोयगाव येथे वृक्षारोपण….
सोयगाव प्रतिनिधी… संतोष गर्दे
जागतिक वृक्षदिनाचे अवचित साधून दिनांक 21 मार्च रोजी पंचायत समिती सोयगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते…. यावेळी 15 ते 20 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उपस्थित..गट विकास अधिकारी डी एस अहिरे. आनंदराव पैठणे, महेंद्रसिंग पाटील, गावंडे साहेब, विकास भारती, विकास काळे, गजानन फरकाडे, दत्ता कटके, सुरेंद्र निकम ,समाधान ताडगे ,शिरीष बडग. प्रेम राठोड, तुषार बरगट, सचिन धुमाने, अशोक दौड, श्री पडघन
श्री घोंगडे त्रिमूर्ती व इतर सहकारी… उपस्थित होते..