बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलढाणा संस्थेचे अध्यक्ष पदी डॉ.सुकेशजी झंवर यांची निवड झाल्याबद्दल सोयगावच्या वतीने सत्कार
सोयगाव,दि.२० (प्रतिनिधी) संतोष गर्दे
बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.संस्थेच्या जळगाव खान्देश मालकीच्या कोल्ड स्टोरेजच्या(शीतगृह )मालकीच्या कोल्ड स्टोरेजच्या शुभारंभ सोहळा व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्ताने बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलढाणा संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष पदी डॉ.सुकेशजी झंवर यांची निवड झाल्याबद्दल सोयगाव शहरातील कै.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पंतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी कै.बाबुरावजी काळे पंतसंस्थेचे व्हा.चेअरमन योगेश बोखारे,फर्दापूर केंद्राचे केंद्र प्रमुख मोतीराम जोहरे मुख्याध्यापक किरण पाटील,संजय दळवी विभागीय व्यवस्थापक विभाग सिल्लोड,अमोल जाधव,कृष्णा शेवाळकर,विशाल घन,नितीन जगताप,बुलढाणा अर्बन बँक सोयगाव शाखेचे मॅनेजर गजानन सोनवणे,संजय गायकवाड,दिनेश पाटील,आदींसह उपस्थित होते.
सोबत फोटो –