निर्मलाबाई सुरवाडे यांचे निधन
सोयगाव दि.23 – सोयगाव तालुक्यातील गलवाडा (एस) येथील रहिवासी निर्मलाबाई सोनुबा सुरवाडे ( वय 60) यांचे रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गलवाडा येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या पत्रकार ईश्वर इंगळे यांची मावशी होत.