*
गरुड विघालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण*
जामनेर तालुक्यातील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुणी येथे शाळेच्या प्रांगणात नगरपंचायत शेंदुणी याच्या संयुक्त विदेमाने दिनांक ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधु न वृक्षारोपण मान्यवराच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न.
कार्यक्रमाला धी शेंदुणी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड. मुख्याधिकारी नगरपंचात शेंदुणी विवेक धांडे. भारतिय स्टेट बॅक जळगांव अधिकारी प्रितम भावसार, प्राज्यल नाईक,बंन्टी थोरात इंजिनियर संजय पाटील, राजेश पाटील, अक्षय पाटील. मनोज करनंकर विद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी. पर्यवेक्षक व्हि एम शिरपुरे, हरित सेना शिक्षक एस टी वानखेड़े, एस बी पाटील, प्रविन पाटील इत्यादी मान्यवराच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी ते साठी शिक्षक व शिक्षकेतर कमऀचारी यांनी परिश्रम घेतले.