महाविद्यालय पळसखेडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रतिनिधी संतोष गर्दे
जयंतीनिमित्त अभिवादन.
पळसखेडा येथील नॅशनल महाविद्यालय उच्च महाविद्यालय या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अरुण पठाण सोपान सर विकास शिंगारे संतोष गडदे राहुल सोनी चंदू महाराज गंभीर तडवी आदी उपस्थित होते.