व
ाकोद येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचि सांगता=================================46 वर्षापासून अखंड सुरु आहे सप्ताहाचि परंपरा=================================वाकोद ता जामनेर जिल्हा जळगाव संतोषगर्देश्रीराम मंदिर समोर श्रीक्षेत्र वाकोद येथे गेल्या 46 वर्षापासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचि परंपरा स्वर्गीय पंढरीदादा पवार यांच्या प्रेरणेतून संत तुकाराम बिज निमित्त आयोजित कीर्तन सप्ताहाचि सांगता आज दी 17 मार्च रोजी गुरुवर्य महादेव महाराज निपानेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आलीसालाबादाप्रमाने यावर्षी देखील संगीत श्रीमद् भागवत कथा व् अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचि सुरुवात 10 मार्च रोजी झाली होती तर 17 मार्च रोजी ह भ प महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचि सांगता करण्यात आली याप्रसंगी गावातून पालखी मिरवणूक काढून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.. होते .. पाच ते सहा हजार लोकांचा भंडाऱ्याचा महाप्रसाद व्यवस्था गावकऱ्यांनी केले होती ..यावेळी वाकोदसह पंचक्रोशितिल भजनी मंडळी तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संखेत उपस्थित होते
Related Posts
य ेत्या दीड वर्षात वाकोद ला शेतीसाठी ,पिण्यासाठी मुबलक पाणी देणार : मंत्री गिरीश महाजन —————————————– वाकोद येथे श्रीराम मंदिर सभामंडम भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन ——————————– वाकोद ता जामनेर प्रतिनिधी संतोष…
दिव्यांगांसाठीच्या अनुदानात दरमहा १५०० वरून २५०० इतकी वाढ सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव : केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून…