काळा रंग, तुटलेलं Heart; बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट चर्चेत
बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. खेळ सुरु होऊन आता आठ आठवडे उलटले आहेत. या आठ आठवड्यांमध्ये वेगवेगळी प्रकरणं, राडे चांगलेच गाजले. अशातच काल बिग बॉसच्या घरात एक धक्कादायक…