सोयगाव :- तालुक्यातील पळसखेडा या गावांमध्ये कित्येक वर्षापासून पुलाची मागणी होत आहे पळसखेडा गावाला गावाशी व बाजारपेठे सोबत जोडणारा रस्त्यावरील हा एकमेव पूल आहे तो अत्यंत जीर्ण झालेला आहे.
पाईप पूल असल्याने यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडत आहे कित्येक वेळा ग्रामस्थांकडून स्वखर्चातून ही खड्डे बुजन्यात आली मात्र वय झाल्याने आता प पुलाची दुर्दशा काही थांबेना.
ह्या पुलाचं काम करण्यासाठी ठेकेदार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला ते खरं ग्रामस्थांना काम होईपर्यंत पर्यायी रस्ताही काढला गेला मात्र काम सुरू करण्याच्या अर्ध्या तासां पूर्वी असं काय घडलं कि ठेकेदार आपल्या सर्व साहित्य मशनरी घेऊन निघून गेला हे अजूनही ग्रामस्थांना एक कोड झालेला आहे.
लोकप्रतिनिधींनी या विषयावर चौकशी करून लवकरात लवकर पुलाचं काम सुरू करावा अशी विनंती ग्रामस्थांकडून केले जात आहे
पळसखेडा येथील पुलाचं काम न करता ठेकेदाराने काढला पळ.
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
