*जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पधेऀत शेंदुणी गरुड विघालयाचे यश*
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगांव येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव यांच्यातफेऀ आयोजित शासकीय शालेय मैदानी क्रीडा स्पधेऀत *आचार्य गजानराव रघूनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुणी ता जामनेर जि जळगांव येथील विद्याथीऀ पुढील प्रमाणे यश संपादन केले*
*१७ वषेऀ शालेय गट*
गोळा फेक (द्वितीय) रिषभ गोपाल पाटील.

वरिल खेळाडूची निवड विभागिय पातळीवर निवडबद्ल संस्थेचे चेअरमन आदरणीय *दादासाहेब संजयरावजी गरुड* संस्थेचे व्हा चेअरमन *आबासाहेब भिमरावजी शेळके* सचिव *काकासाहेब सागरमजी जैन* सहसचिव *दादासो.*यु यु पाटील,*संस्थेचे कार्यालयीन सचिव *भाऊसाहेब दिपकरावजी गरुड* वसतिगृह सचिव *मा श्री गो गो सुर्यवंशी*
मुख्याध्यापक आर एस चौधरी, उपमुख्याध्याक व्ही डी पाटील, पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे, विनोद पाटील. यांनी यशस्वी खेळाडू चे अभिनंदन केले.
खेळाडू यांना मुख्याध्यापक आर एस चौधरी, बी एम कुमावत, पी पी पाटील, ए डी पाटील, आर एम सपकाळे, श्रीमती के डी पाटील, श्रीमती पी एस पाटील, श्रीमती प्रा एस पवार, प्रा संजय जावळे, आदिचे मागदर्शन लाभले.