आपल्या जामनेर वकील संघाचे सदस्य

ॲड.वसिम काझी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

शेंदुर्णी येथील मौलाना आझाद पतसंस्थेचे संचालक ॲड.वसिम कुतुबुद्दीन काझी यांचे आज गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवारी रोजी सकाळी ९ वाजता परकोट गल्लीतील राहत्या घरापासुन निघणार आहे.

भावपुर्ण श्रद्धांजली..

👆🙏👏🏻💐💐✍️👆