‘त्या’ आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवा :
मुक्ताईनगरात सकल हिंदू समाज आक्रमक !
जिल्हा जळगाव संतोष गर्दे
मुक्ताईनगर तालुक्यात वासरावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्ताईनगरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. तर आंदोलकांनी त्या आरोपीचे घर बुलडोजरने जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. पहा याबाबतचा वृत्तांत.