पळसखेडा प्रतिनिधी… पळसखेडा येथील रहिवासी सुरज राजपूत व धीरज राजपूत या बंधूंनी वाकोद येथे हायवे रोड टच येथे राजपूत ठिबक व अवजारे या नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला…. शुभारंभ आपल्या संस्कृतीनुसार दुकानाची पूजा करून नारळ फोडून व वडील सुभाष राजपूत व आई यांच्या हाताने दुकानाचे हित कापून उद्घाटन केले.,
उद्घाटन प्रसंगी प्रसाद चहा नाश्ता यांचीही त्यांनी व्यवस्था केलेली होती…. येणाऱ्या मित्र परिवारासाठी व नातेवाईकांसाठी… तसेच गावातील असंख्य नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या फोनवरून बरेच ऑनलाइन शुभेच्छा ही देत होते तर बरेच जण डायरेक्ट दुकानावर पोचून शुभेच्छा देत होते… तसेच वाकोद परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी दुकानात भेट दिली… सिल्लोड सोयगाव विधानसभा.. नेते सुरेश बनकर व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इंद्रीस भाऊ मुलतानी, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.. तसेच भाजपा नेते जयप्रकाश चव्हाण, सुनील गावंडे, लक्ष्मण पवार, लोकेश जाधव ,सरपंच राजू रेकनोद, मयूर मनगटे व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते..