लोहारा (ता. जामनेर) येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी दोन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

- सावित्रीबाई फुले क्रांती पुरस्कार विजेते समाजभूषण प्राध्यापक योगिताताई चौधरी (शेंदुर्णी)
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या पल्लवी संदीप चौधरी (लोहारा) दोघांचाही संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर:
श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्थेचे जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी, उपाध्यक्ष सोपान पांडुरंग चौधरी (शेंदुर्णी), सचिव निलेश हरी पाटील (जामनेर), तसेच सर सदस्य संतोष पाटील, संतोष चौधरी, पी. एस. चौधरी, निलेश चौधरी, वासुदेव चौधरी, योगेश चौधरी, महेंद्र चौधरी चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश दादा चौधरी धरणगाव तेली समाज अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी(ओझर), प्रल्हाद चौधरी, रमण दादा चौधरी गारखेडा प्रकाश माणिकराव पाटील गारखेडा (पहूर), अनिल पाटील, गणेश सुरडकर, अमोल बावस्कर (फत्तेपूर), अविनाश वामन चौधरी, डॉ. पराग चौधरी, कमलेश चौधरी ( शेंदुर्णी), हरिदास चौधरी, सर संतोष महाले योगेश चौधरी (मोयखेडा दिगर), विलास चौधरी (लोहारा) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
सर्वांचे आभार:
टीमचे प्रमुख कैलास आप्पा चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, व संदीप चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन करताना सर्वांनी आपल्या समाजातील गुणवंत व्यक्तींच्या सन्मानामुळे आनंद व्यक्त केला.
– तेली समाजाची उन्नती आणि प्रगती यासाठी सतत कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी सर्व मान्यवरांनी केला.
