पळसखेडा येथे नागरिकांचे अतिक्रमण निवेदन देऊन देखील ग्रामपंचायत कडून कुठलीच दखल नाही.प्रतिनिधी संतोष गर्दे

पळसखेडा गावामध्ये दिवसेंदिवसाठी प्रमाणाचे प्रमाण वाढत चाललेले आहे शाळेतील प्लॉटचा भागात पत्रकार संतोष भाऊ गर्दे यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व्हायलं आहे मात्र याकडे सरपंच ग्रामसेवक बघायला तयार नाही अतिक्रमण करणाऱ्यांनी घरांची माफ तर वाढवूनच घेतले त्याच बरोबर पोटा काढण्यासाठी रोडावरच बांधकाम करणे तसेच रोडावर मुरूम टाकून व त्याची हाईट देण्याचे काम होत आहे मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या जात आहे व त्या ठिकाणी राहणारा इतर घरांना मानसिक त्रास छळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे यावर लवकरात लवकर ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी कार्यवाही नाही केली तर सदरील विषयावर जिल्हा परिषद कार्यालयात तक्रार करण्यात येईल पत्रकाराला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कुठून मिळणार अशी चर्चा फ्लॅट सोबतच संपूर्ण पळसखेडा गावामध्ये सुरू आहे