ळसखेडा येथे प्लॉटचे राजाचे जल्लोषात विसर्जन.
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या ठिकाणी मागील अकरा दिवसापासून गणपती उत्सवाचे कार्यक्रम सुरू होते. आज बाराव्या दिवशी श्री गणरायांचे विसर्जन करण्यात आले पळसखेडा येथे सार्वजनिक गणेश मित्र मंडळ यांच्या प्लॉटचा राजा जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली
सर्वप्रथम फर्दापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक APR प्रफुल साबळे
पोलीस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन तसेच पोलीस पाटील गणेश घोंगडे गणपती मंडळाकडून स्वागत करण्यात आले त्यानंतर प्लॉटमधून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणूक पळसखेडाच्या संपूर्ण गावातून काढत पुन्हा प्लॉट जवळ आली गावातील विविध भागात जल्लोषातै स्वागत करण्यात आले यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मिरवणूक गावातील जवळच असलेल्या पाझर तलावात श्री गणरायाच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष आबा बदर सागर डेरे उपाध्यक्ष योगेश अहिरे सामाजिक कार्यकर्ते राहुल सोने राजू रेकनोद सदस्य. युसुफ बर्डे, आकाश पवार ,कृष्णा सोन्ने, सत्तार तडवी सुनील सोन्ने, विशाल रामदास साखळे साखळे ,देवानंद साखळे, विकी बदर गोपाल सोन्ने, नामदेव बदर बबलू साखळे, पवन साखळे मनोज बर्डे कदिर तडवी या सर्व कार्यक्रमामुळे ग्रामस्थ भारावून गेले होते