*

सार्वजनिक गणेश मित्र मंडळ पळासखेडा यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन*

प्रतिनिधी संतोष गर्दे
सार्वजनिक गणेश मित्र मंडळ (प्लॉटचा राजा) मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे या मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच मंडळाकडून सामाजिक एकतेचे प्रतिक देखील देण्यात आलेला आहे सार्वजनिक गणेश मित्र मंडळ प्लॉटचा राजा हे मंडळ सर्व समाजातील तरुण मंडळींनी एकत्रित रित्या येऊन स्थापन केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जातीय एकतेचे प्रतिक मंडळाकडून देण्यात आलेला आहे मंडळाचे अध्यक्ष आबा बदर सागर डेरे शेरखान तडवी उपाध्यक्ष योगेश अहिरे व सदस्य. युसुफ बर्डे, आकाश पवार ,कृष्णा सोन्ने, सत्तार तडवी सुनील सोन्ने, विशाल साखळे ,देवानंद साखळे, विकी बदर गोपाल सोन्ने, नामदेव बदर बबलू साखळे, पवन साखळे मनोज बर्डे कदिर तडवी मनोज बेलपतै इत्यादी मंडळासाठी श्रम करत आहे.. सर्व मनोरंजक कार्यक्रमासाठी मंडळाकडून 501 रुपयाचे बक्षीस देण्यात आलं तर शालेय विद्यार्थ्यांसाठी
वही चें वाटप करण्यात आले… या सर्व कार्यक्रमामुळे ग्रामस्थ भारावून गेले होते