ळसखेडा प्रतिनिधी…. गणेश चतुर्थी निमित्त फर्दापूर येथे फरदापुर पोलीस स्टेशन मार्फत रूट मार्च काढण्यात आला.पळसखेडा प्रतिनिधी…. गणेश चतुर्थी निमित्त फर्दापूर येथे फरदापुर पोलीस स्टेशन मार्फत रूट मार्च काढण्यात आला यामध्ये सर्व पोलीस कॉन्स्टेबल होमगार्ड एपीआय प्रफुल साबळे साहेब यांनी नियोजनबद्ध संपूर्ण गावात सर्व कल्याण मधून काढत गावकऱ्यांना सर्वत्र शांतता ठेवा व व्यवस्थित कार्यक्रम पार पाडा व गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व शांततेत नियोजन करून सर्व ग्रामस्थांना दिलासा दिला.. या रूट मार्चमध्ये आदरणीय सर जय हिंद
पोलीस ठाणे फर्दापूर येथे आज दिनांक-01/09/2025 रोजी 18.00 वाजता रूटमार्च घेण्यात आला असता 02 अधिकारी, 15 अंमलदार व 22 होमगार्ड हजर होते.
. यामध्ये सर्व पोलीस कॉन्स्टेबल होमगार्ड एपीआय प्रफुल साबळे साहेब यांनी नियोजनबद्ध संपूर्ण गावात सर्व गल्ली मधून काढत गावकऱ्यांना सर्वत्र शांतता ठेवा व व्यवस्थित कार्यक्रम पार पाडा व गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व शांततेत नियोजन करूनच‌. सर्व ग्रामस्थांना दिलासा दिला..