*

सार्वजनिक गणेश मित्र मंडळ पळासखेडा यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन*

प्रतिनिधि संतोष गर्दे

सार्वजनिक गणेश मित्र मंडळ (प्लॉटचा राजा) मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे या मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच मंडळाकडून सामाजिक एकतेचे प्रतिक देखील देण्यात आलेला आहे सार्वजनिक गणेश मित्र मंडळ प्लॉटचा राजा हे मंडळ सर्व समाजातील तरुण मंडळींनी एकत्रित रित्या येऊन स्थापन केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जातीय एकतेचे प्रतिक मंडळाकडून देण्यात आलेला आहे मंडळाचे अध्यक्ष आबा बदर उपाध्यक्ष योगेश अहिरे व सदस्य. युसुफ बर्डे, आकाश पवार ,कृष्णा सोन्ने, सत्तार तडवी सुनील सोन्ने, विशाल साखळे ,देवानंद साखळे, विकी बदर गोपाल सोन्ने, नामदेव बदर बबलू साखळे, पवन साखळे ज्ञानेश्वर आहिरे इत्यादी मंडळासाठी श्रम करत आहे