सोयगाव सोना नदीला महापूर आल्यामुळे धरण वरफुल झाले

सोयगाव / प्रतिनिधि संतोष गर्दे !

सोयगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील कालच्या झालेल्या रिमझिम पाऊस मुळे आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारास अकरा वाजता मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी धरण वर फुल झाले असल्याचे सकाळी पाचच्या सुमारास सोना नदीला महापूर आले आहे , रात्रीच्या वेळेस झोपलेले गावकऱ्यांना पाऊस झाल्याचे आनंद वाटले व शेतकऱ्यांना पावसाचा उमंग सोडला होता असे शेतकरी राजा आणि शेतातील पीक दडपून झालेले तसेच शेतातील मक्का कापूस जवारी बाजरी खाली सपाट झालेले असल्याचे शेतकऱ्यांना याचा भय भीत वाटत होते , आसेच नाही तर पावसाळ्याला तीन महिने झाले असून दिनांक 17 ऑगस्ट रोजी असा रात्रीच्या वेळेस मुसळधार पाऊस झाला , शेतकऱ्यांनी पावसाची आशा वळवून टाकण्याची संताप केले व रात्री पाऊस झाल्यामुळे पिकांना कुठून लहर आली व पिक फुलासारखे टवटवीत झाले , सोयगाव येथून तीन किलोमीटर अंतरावर वेतलवाडी धरण आहे , सोयगाव गलवाडा वेतलवाडी व रात्रीच्या वेळेस पाऊस झाल्यामुळे सर्व गावकऱ्यांना आनंद झाला त्यामुळे सोयगाव सोना नदीला महापूर आले व नागरिकांना पुरचा झाल्याचा बघून आनंद व्यक्त केला व मन समाधान झाले