सोयगाव तालुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, पक्षांचे नवनिर्वाचित आमखेडा जिल्हा परिषद गाटाचे उपतालुकाप्रमुख पदी श्री सुर्यभान कडूबा गवळी पाटील याची नियुक्ती करण्यात आली सिलोड तालुक्यातील पळशी गाव भेटी दरम्यान सन्माननीय श्री अंबादासजी दानवे दादासाहेब यांच्या हस्ते नियुक्ती पञ देऊन सन्मानित करण्यात आले सोबत तालुका प्रमुख दिलीप भाऊ मचे सोबत नियुक्ती पञ, देण्यात आले,,