SP महेश्वर रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण झाला.

प्रतिनिधी संतोष गर्दे

..API योगिता नारखेडे नेमणूक AHTU जळगाव सोबत ASI/1111 विठ्ठल फुसे HC / दिपक पाटील,LHC/ 1695 मनिषा पाटील ASI 375 सलीम शेख असे पहूर पोस्टे भाग -5 गु.र.नं.41/2022 भा.दं.वि.363, 370 मधील अल्पवयीन मुलगी कु ममता डोंगर सिंग पाटील वय 15 वर्ष 11 महिने रा. हिवरखेडा ता. जामनेर व संशयित / नाना उखर्डू लहासे रा. पळसखेडा ता.सोयगाव जि. संभाजीनगर तसेच त्यांचे लहान बाळ हे प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पहूर बस स्टँड परिसरात येथे मिळून आल्याने त्यांना आज रोजी ताब्यात घेऊन पहूर पोस्टे येथे पुढील कारवाई करता ताब्यात देण्यात आले