सोयगाव येथील नेकी फाउंडेशनच्या वतीने गरजवंत गोरगरिबांना रेशन कीटचे वाटप करण्यात आले

सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे

सोयगाव : सोयगाव तालुक्यातील सोयगाव नेकी फाउंडेशनच्या वतीने गरजवंत गोरगरिबांना रेशन किट चे वाटप करण्यात आले , जगभरात मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना हा असतो म्हणूनच रमजान महिन्यात जकात दान करतात तसेच गोरगरीब गरजूवंतांना रेशन किटचे वाटप देण्यात आले , यावेळीस : नेकी फाउंडेशनचे अध्यक्ष : रसूल शेख , उमेर देशमुख , इमरान देशमुख , मोईन शेख , नसीर मणियार , स ईद देशमुख , जमील शेख , आसिफ पठाण , शाहरुख पठाण, जमील पटेल , आमेर देशमुख , आरिफ शेख , जुनेद देशमुख , अनिस मौलाना , गयास शेख ,नेकी फाउंडेशन ची सर्व सदस्य आदिसह उपस्थिती होते