Skip to content
wedhmaharashtra.in
Tue. Jul 22nd, 2025
Trending News: शेंदुर्णी आठवडे बाजाराला सुविधा नाही; मार्केट कमिटीला फी नका द्या! – शिवसेनेचा इशाराशेंदुर्णी गावात स्वच्छतागृह पडल्याने महिलांचे हालसावळदबारा ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर गेली चोरीला मात्र भ्रष्टाचारी एकदम ओके मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब. गटविकास अधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट भ्रष्टाचार झाला एकदम फिट सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे महायुती ट्रिपल इंजन सरकार ठरत आहे भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी महाराष्ट्रात भ्रष्टाचारचा वाढत आहे आकडा सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२१ ते २२ या कालावधीमध्ये एम.आर,जी, एस योजनेमधून पाणीपुरवठा विहीर मंजूर झालेली होती मात्र माजी सरपंच तसेच काही स्वयंघोषित झिरो सरपंच आणि काही दलाल व पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी यांनी संगणमत करून फक्त कागदी घोडे नाचवत विहिरीचे कोणतेही काम न करता कागदोपत्री काम दाखवून या पाणीपुरवठा विहीर योजनेमध्ये अपहार करून भ्रष्टाचार करून हे पूर्ण भ्रष्टाचारी एकदम कसे ओके मध्ये आहे तरीही या भ्रष्टाचारांवरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकारी मेहरबान तर घोटाळे बाज चोरच झाले जांगडे पहेलवान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच सोयगाव तालुक्यामध्ये वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचारी अधिकारी लाभलेले आहे त्यामुळे सोयगाव तालुका हा भ्रष्टाचारामध्ये अग्रस्थानी दिसून येत आहे भ्रष्टाचार घोटाळे संदर्भात अनेक तक्रार दार यांनी तक्रारी दिलेल्या आहे मात्र वरिष्ठ अधिकारी हे या भ्रष्टाचाऱ्यां कडून चिरी मिरी घेऊन हा प्रकार दाबला जात असून सोयगाव तालुक्यात अनेक घोटाळेबाज हे घोटाळे करून बिन्दास्त एक दम ओके मधे आहे आणि तालुका हा भ्रष्टाचाराच्या विळाख्यात सापडलेला आहे वरिष्ठ अधिकारीही चिरी मिरी घेऊन या भ्रष्टाचाऱ्यांसमोर भीगी बील्ली सारखे दडून बसलेले आहे कारण ग्रामपंचायत मध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेले आहेत या संदर्भात तक्रारी करूनही चौकशी होत नाही आणि एखादी चौकशी झालीच यात दोषी आढळल्यानंतर सुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही आहो वरिष्ठ अधिकारी साहेब चिरीमिरी घेऊन झोपले की काय ग्रामपंचायतचा तसाच गाव विकासाचा निधी या नालायक भ्रष्टाचारांनी सर्रासपणे लुटून खाल्लेला आहे यामध्ये अशी गत झालेली आहे { आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा } पाणीपुरवठा विहिरीचे कोणतेही अधिग्रहण झालेले नाही तसेच विहिरीचे काम सुद्धा केलेले नाही मात्र पाणीपुरवठा विहिरीच्या नावावरती सर्रासपणे पैसा लाटून काही नमुन्यांनी या कामात घोटाळा केलेला असून या घोटाळेबाजांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या नाकावरती टीच्चून हे बिल काढलेले आहे जर गावासाठी ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर योजना आलेली होती तर मग ही विहीर गेली कुठ मिस्टर इंडिया सिनेमा सारखे गायब तर नाही झाली ना याचा जवाब वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचार यांना कधी विचारणार याप्रकरणी या पाणीपुरवठा विहिरीची सखोल चौकशी करून याचा शोध लावून या चोरी गेलेल्या विहिरीचे पाणी गावकऱ्यांना पाजण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे सध्याला सोयगाव तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचा कीड लागलेलं आहे काम न करता बिल निघतात तरी कसे वरिष्ठ अधिकारी हे त्यामध्ये चिरीमिरी घेऊन डोळ्याला पट्टी बांधून घेऊन मुंग गिळून गप्प आहे या भ्रष्टाचारी नालायकांवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ करीत आहे ट्रीपल इंजन सरकार, म्हणजेच महायुती सरकार या भ्रष्टाचाऱ्यां वरती कारवाई करण्यास अपयशी ठरत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्य मंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री महोदय उघडा डोळे बघा नीट या महाराष्ट्रा च्या विकास कामंचा पैसा निधी काही भ्रष्टाचारी पदाधिकारी तसेच कर्मचारी अधिकारी हे संगण मत करून सर्रास पणे घोटाळे करून सर्रास पणे स्वतःची तिजोरी भरीत आहे अशा नालायक भ्रष्टाचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करून नौकरी वरून काढून यांची कायम स्वरूपी हकाल पट्टी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार तसेच गावकरी यांच्या कडून करण्यात येत आहे या घोटाळे बाज भ्रष्टाचाऱ्यांनी पाणी पुरवठा योजने मधे काम न करता बिल काढले कसे नेमका कुणाचा आशीर्वाद आहे त्यात सर्वात गंभीर बाब म्हणजे या विहिरी चे काम झालेच नाही आणि खोटे कागत पत्र तय्यार करून बिल काढण्यात आले तसेच ते कागत पत्र ग्रामपंचायत मधून लंपास सुद्धा केले ले आहेराम फोटो चे संचालक स्व .रामभाऊ मोतीराम गायकवाड यांना दिनांक 23 में 2025 सकाळी..7:30 वा. आजारी असल्याने निधन झाले. त्यांना आज दुपारी 2 वाजता अंत्यविधी आहे…
Chicago 12, Melborne City, USA
wedhmaharashtra.in

तुमच्या हक्काचे व्यासपीठ..

  • Get Started
  • HOME
  • शेदुर्णी
  • तालुका
  • जिल्हा
  • राज्य
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • इतर
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • व्यावसायिक
    • गुन्हा
  • अधिकृत प्रतिनिधी

  1. Home
  • Santosh GardeSantosh Garde
  • HOME
  • March 24, 2025
  • 0 Comments

Santosh Garde

Post navigation

Previous Post
Next Post

Related Posts

  • Santosh GardeSantosh Garde
  • July 20, 2025
  • 0 Comments

दिव्यांगांसाठीच्या अनुदानात दरमहा १५०० वरून २५०० इतकी वाढ सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव : केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून…

Continue reading
  • Santosh GardeSantosh Garde
  • July 20, 2025
  • 0 Comments

निसर्गाच्या अमूल्य ठेवा : अजिंठा लेणी घाट धबधबा वेताळवाडी घटुरकच परिसरात पर्यटन बघण्यासाठी होणारच गर्दी अजिंठा लेणी चा धबधबा सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील…

Continue reading

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Other Story

HOME

  • Santosh Garde
  • July 20, 2025
HOME

  • Santosh Garde
  • July 20, 2025
HOME

  • Santosh Garde
  • July 19, 2025
HOME

  • Santosh Garde
  • July 19, 2025
HOME

  • Santosh Garde
  • July 18, 2025
HOME

  • Santosh Garde
  • July 15, 2025

मुख्यसंपादक

मुख्यसंपादक - दिग्विजय सूर्यवंशी

संपादक

संपादक - संतोष महाले
Copyright © 2025 wedhmaharashtra.in | Powered by Desert Themes
Back to Top