Skip to content
wedhmaharashtra.in
Sun. Mar 22nd, 2026
Trending News: HiPCOD जनजागृती शिबीर मोहम्मदिया एंग्लो उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज, शेंदुर्णी येथे यशस्वीशेंदुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनशेंदुर्णी येथे श्री संत काडोजी महाराज संस्थानतर्फे श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळ्याची उत्साहपूर्ण तयारीनिकृष्ट दर्जाच्या संडास बांधकामामुळे प्रशासकसह स्थानिक माझी पदाधिकारी यांनी खाल्ला मलिदा ? संडास बांधकामात होत असलेल्या दिरंगाईबाबत नागरिक त्रस्त
Chicago 12, Melborne City, USA
wedhmaharashtra.in

तुमच्या हक्काचे व्यासपीठ..

  • Get Started
  • HOME
  • शेदुर्णी
  • तालुका
  • जिल्हा
  • राज्य
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • इतर
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • व्यावसायिक
    • गुन्हा
  • अधिकृत प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा, नैसर्गिक रंग लावीत युवकांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा- सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव दि.14 – शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात चिमुकल्यांसह,युवक व जेष्ठांनी धुलीवंदनास सुरुवात केली होती. चिमुकल्यांसह युवकांनी व जेष्ठांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.अलीकडे रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय करत होळी व रंगपंचमी साजरी करण्याकडे युवा व किशोरांचा कल वाढत चालला असून सर्व सण पर्यावरण पूरक, निसर्गाचा ऱ्हास न होता साजरे करण्यासाठी अनेक माध्यमे, संस्था,सामाजिक कार्यकर्ते कार्य करीत आहे.या आवाहनास प्रतिसाद देत शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळ पासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. चिमुकल्यांसह, तरुण व जेष्ठांनी सकाळपासून एकमेकांना रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान तरुणांसह चिमुकल्यानी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवीत धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरात रस्त्याने रंगाचा सडा पडल्याने शहर मनमोहक दिसत होते. रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम,महेश मानकर,दत्तू रोकडे,राम सोहनी,भगवान कोथलकर,सुनील ठोंबरे,दिलीप शिंदे,अरुण सोहनी,योगेश बोखारे आदींनी पुढाकार घेतला होता.

  1. Home
  2. शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा, नैसर्गिक रंग लावीत युवकांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा- सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव दि.14 – शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात चिमुकल्यांसह,युवक व जेष्ठांनी धुलीवंदनास सुरुवात केली होती. चिमुकल्यांसह युवकांनी व जेष्ठांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.अलीकडे रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय करत होळी व रंगपंचमी साजरी करण्याकडे युवा व किशोरांचा कल वाढत चालला असून सर्व सण पर्यावरण पूरक, निसर्गाचा ऱ्हास न होता साजरे करण्यासाठी अनेक माध्यमे, संस्था,सामाजिक कार्यकर्ते कार्य करीत आहे.या आवाहनास प्रतिसाद देत शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळ पासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. चिमुकल्यांसह, तरुण व जेष्ठांनी सकाळपासून एकमेकांना रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान तरुणांसह चिमुकल्यानी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवीत धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरात रस्त्याने रंगाचा सडा पडल्याने शहर मनमोहक दिसत होते. रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम,महेश मानकर,दत्तू रोकडे,राम सोहनी,भगवान कोथलकर,सुनील ठोंबरे,दिलीप शिंदे,अरुण सोहनी,योगेश बोखारे आदींनी पुढाकार घेतला होता.

शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा, नैसर्गिक रंग लावीत युवकांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा- सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव दि.14 – शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात चिमुकल्यांसह,युवक व जेष्ठांनी धुलीवंदनास सुरुवात केली होती. चिमुकल्यांसह युवकांनी व जेष्ठांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.अलीकडे रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय करत होळी व रंगपंचमी साजरी करण्याकडे युवा व किशोरांचा कल वाढत चालला असून सर्व सण पर्यावरण पूरक, निसर्गाचा ऱ्हास न होता साजरे करण्यासाठी अनेक माध्यमे, संस्था,सामाजिक कार्यकर्ते कार्य करीत आहे.या आवाहनास प्रतिसाद देत शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळ पासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. चिमुकल्यांसह, तरुण व जेष्ठांनी सकाळपासून एकमेकांना रंग लावीत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान तरुणांसह चिमुकल्यानी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवीत धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरात रस्त्याने रंगाचा सडा पडल्याने शहर मनमोहक दिसत होते. रासायनिक हानिकारक रंग व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम,महेश मानकर,दत्तू रोकडे,राम सोहनी,भगवान कोथलकर,सुनील ठोंबरे,दिलीप शिंदे,अरुण सोहनी,योगेश बोखारे आदींनी पुढाकार घेतला होता.

  • Digvijay SuryawanshiDigvijay Suryawanshi
  • HOME
  • March 14, 2025
  • 0 Comments

Digvijay Suryawanshi

Post navigation

Previous Post
Next Post

Related Posts

  • Santosh GardeSantosh Garde
  • March 20, 2026
  • 0 Comments

Continue reading
  • Santosh GardeSantosh Garde
  • March 20, 2026
  • 0 Comments

पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारबातमी…

Continue reading

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Other Story

HOME

  • Santosh Garde
  • March 20, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 20, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 14, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 14, 2026
HOME

  • Santosh Garde
  • March 13, 2026
HOME

Hi

  • Santosh Garde
  • March 13, 2026

मुख्यसंपादक

मुख्यसंपादक - दिग्विजय सूर्यवंशी

संपादक

संपादक - संतोष महाले
Copyright © 2026 wedhmaharashtra.in | Powered by Desert Themes
Back to Top