सोयगाव येथील ,हसनेन असलम पिंजारी, आयुष्यातील रमजानचा पहिला रोजा

सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील हसनने असलम पिंजारी यांनी आयुष्यातील रमजान महिन्याचा पहिला रोजा ठेवला आहे,हसनेन याची वय , ५ वर्ष आहे रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे संपूर्ण देश सह जगात या रमजान महिन्याचे मोठे महत्त्व आहे यामध्ये मुस्लिम बांधव आपल्या रीती रिवाज परमाने रोजा पकडतात व देशाचे व जगातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुखी व समाधानी राहावे अशी प्रार्थना आपल्या अल्लाह कडे रोजा ठेवत करतात यामध्ये किती हिंदू बांधव भगिनी लहान मुले सुद्धा रोजा पकडतात व हिंदू मुस्लिम एकतैचे दर्शन घडवून आणतात त्याच परशु भूमीवर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सोयगाव येथील हसनने असलम पिंजारी यांचा मुलगा पाच वर्षीय आयुष्यातील पहिला रमजान महिन्याचा रोजा पकडला आहे, दिवसभर काही न खाता अक्षरात पाण्याचा एक थेंबही ना पिता आजचा उपवास पूर्ण केला आहे यानंतर त्याने संध्याकाळी साडेसहा वाजता फळ फ्रुट खाता आपला रोजा सोडला आहे यानंतर मज्जिद मध्ये या लहान मुलाने संध्याकाळी साडेसहा वाजता उपवास सोडून त्याने व त्याचे वडील, मज्जित मध्ये प्रार्थना केली, व त्यास नंतर आई आजी काकू, हसनने याचा फुल हार घालून सत्कार केला
