सोयगाव शहरातील कै.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी योगेश बोखारे यांची बिनविरोध निवड
सोयगाव,दि.५ ( प्रतिनिधी ) संतोष गर्दे
सोयगाव शहरातील कै.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेरअरमन(उपाध्यक्ष) पदी योगेश बोखारे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन दिलीप बिर्ला,संचालक दत्तू देसाई,राजू एलीस,सुलेमान उस्मान शेख,बाबू चव्हाण,भगवान वामने पाटील,कृष्णा आप्पा कुर्लेकर,सह विकास सोसायटीचे गटसचिव दिलीप रावणे,पतसंस्थेचे मॅनेजर सिताराम गोतमारे,कॅशियर कृष्णा शेवाळकर,सह पतसंस्थेचे सभासद, माजी संचालक,मित्रपरिवार आदींच्या वतीने या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
सोबत फोटो –

