वाकोद प्रतिनिधी… वाकोद येथे शनिवारच्या दिवशी…. विकास रमेश कुमावत यांच्या घरासमोरून हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी MH 19 Aw 1103 निळ्या आणि काळा रंग या गाडीची दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरट्याने लक्ष ठेवून गाडी लांबवली… विकास कुमावत यांचे स्वतःच्या मालकीची ही गाडी होती… शनिवार बाजाराचा दिवस असल्याने घरासमोर बऱ्याच गाड्या लागल्या होत्या त्यामधून .. ही गाडी शोधाशोध करूनही सापडले नाही तेव्हा पोलीस स्टेशन गाठून विकास यांनी पोलीस स्टेशनला ३०३/२ कंप्लेंट नोंदवली…. पुढील तपास कॉन्स्टेबल सुरवाडे करीत आहेत. ..