वकोद –

सूरज राजपूत व धीरज राजपूत बंधूनी वाकोद ता जामनेर येथे राजपूत ठिबक व अवजारे नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला, त्यानिमित्त त्यांना भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,यावेळी सोबत भाजपा नेते जयप्रकाश चव्हाण, सुनील गावंडे, लक्ष्मण पवार लोकेश जाधव, सरपंच राजू रेकनोत, मयूर मनगटे उपस्थित होते.