त्रपती संभाजी नगर प्रतिनिधी संतोष गर्दे फर्दापुर पुलिस स्टेशन येथे नवरात्र उत्सव या निमिताने, शांतता कमेटीची, बैठक घेण्यात आले फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , चे मार्गदर्शन खाली पार पडली सर्व खेड़ा गावातील नवदुर्गा मंडल व,सरपंच उप सरपंच व पुलिस पाटिल गावकरीया शांतंता,कमेटी बैठकला हजार होते, , पोलीस उपनिरीक्षक पाटील, विनोद कोळी लोक प्रशन पत्रकार सलीम कुरेशी व जि एस नाईन न्यूज के पत्रकार कृष्णा मोरे उपस्थित होते। या बैठकीत डीजी मुक्त यांनाही सांगण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यानी, मार्गदर्शन , केले कायदेचे पूर्ण पालन करावे, इसी समय फ़र्दापुर के, शिवाजी बावस्कर, ग्रां.सदस्य फेरोज पठान ,सहित सर्व छोटे मोठे गावातील नवदुर्गा मंडल व,सरपंच उप सरपंच व गावकरी या शांतंता,कमेटी बैठकला उपस्थित होते,
