शोकसंदेश
आपणा सर्वांना दुःख होते की, ह. भ. प. वै. नारायण बाबा राठोड चारूनगर यांच्या धर्मपत्नी व संस्थाउपाध्यक्ष श्री मदन भाऊ राठोड,श्री विठ्ठल भाऊ राठोड, श्री सुरेश भाऊ राठोड व श्री ज्ञानेश्वर राठोड सर यांच्या आई *कै.चंपाबाई नारायण राठोड* यांचे आज दुपारी 01:05 मि. वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राठोड परिवार तसेच नातेवाईक व इष्ट मित्र मंडळ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला .कधी न भरून निघणारे हे आईचे दुःख परिवार कदापि विसरू शकत नाही. परंतु भगवंत राठोड परिवार यांना ही दुःख विसरण्याची शक्ती देवो व आईला पुनश्च कुटुंबामध्ये जागा मिळो ही भगवंत चरणी प्रार्थना. आईंना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली
आईच्या अंतिम दर्शनाची वेळ
उदया दि. 28 जुलै 2025 वार सोमवार वेळ सकाळी 09:00 वाजता चारूनगर ता. सोयगाव येथे राहील
शोकाकुल.
समस्त राठोड परिवार चारू तांडा
व जय कालिंका देवी शिक्षण संस्था परिवार
सावळदबारा. ता. सोयगाव