*शोक संदेश*
*आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होते की आमचे भाऊ श्री . मुक्त्यारसिंह गुलाबसिंह सुर्यवंशी ( निवृत्त पोलिस अधिक्षक ) रा. मुखपाठ ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर वय 81 वर्षे यांचे आजारपणामुळे व वयोवृद्ध पणामुळे आज दि. 28 जुन 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधी चा कार्यक्रम दिनांक 29.06.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मुखपाठ येथे पार पाडण्यात येणार आहे.*
*आपले दुःखी*
*प्रितम मुक्त्यारसिंह सुर्यवंशी ( मुलगा )*
*नरेंद्र मुक्त्यारसिंह सुर्यवंशी (मुलगा)*
*सुरेश गुलाबसिंह सुर्यवंशी ( भाऊ )*
*मोतीसिंग जालमसिंह सुर्यवंशी ( भाऊ )*
*रमेश जालमसिंह सुर्यवंशी ( भाऊ )*
*अशोक नवलसिंह सुर्यवंशी ( पुतण्या )*
*विक्रमसिंग उत्तमसिंह सूर्यवंशी ( पुतण्या )*
*भास्कर नवलसिंह सूर्यवंशी (पुतण्या)*
*पृथ्वीराज विठ्ठलसिंह सुर्यवंशी (पुतण्या )*
*दिग्विजयसिंह कुलदीपसिंह सूर्यवंशी*