*// निधन वार्ता. //*
*पळासखेडा येथील रहिवासी श्री शंकर जयसिंग डोंगरजाळ [राजपूत] मीस्त्री याची पत्नी कै निर्मलाबाई शंकरसिग डोगरजाळ यांचे दि.25/06/2025 बुधवार रोजी सकाळी 06 :00 वाजता अल्पश:आजाराने निधन झाले.तरी त्यांची 25/06/2025 बुधवार रोजी सायंकाळी 4 : 00 वाजता अंतविधिच कार्यक्रम ठेवण्यात आले आहे याची सर्व नातेवाईक व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.*
*शोकाकुल :-समस्त डोंगरजाळ [ राजपूत ] परिवार पळासखेडा मोगलाईचे ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर …🌷💐संपर्क – शंकर राजपूत मिस्त्री मो 9730235431 , 7498782314.
Related Posts
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक इनोव्हा गाडीत; सोयगाव तालुक्यात गुन्हा दाखल सोयगाव ता.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. सोयगाव, ता. १५ जुलै – राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा गुटखा व सी जर्दा तंबाखूजन्य…
खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित सदस्याचा बनोटी येथील अमृतेश्वर गोमुख देवस्थान येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार.. सोयगाव ता.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.14, खरेदी विक्री…