दुःख निधन*
सोयगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मधुकर अहिरे यांचे चिरंजीव *कैलासवासी सोनू अहिरे* यांचे *अकस्मात निधन* झालेले आहे तरी त्यांची अंतिम यात्रा सोयगाव येथून राहत्या घरून आज दुपारी 1 *एक वाजता* निघणार आहे.
*शोकाकुल*
*राजेंद्र अहिरे* *विजय अहिरे*
*समस्त अहिरे परिवार सोयगाव*