पळसखेडा येथे कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पिलाची सुटका.
पळसखेडा येथील शेतातील शिवारामध्ये फिरण्याच्या पिल्याची सुटका कुत्र्याच्या तावडीतून शेतकऱ्यांनी केली यावेळी ज्ञानेश्वर थोरात राहुल राजपूत सुनील साखळे शरद गुरव भूषण पांढरे व कॉलेजचे अधिकारी उपस्थित होते