*निधन वार्ता..
..भावपूर्ण श्रद्धांजली..
सोयगाव तालुक्यातील
पळसखेडा येथील प्रतिष्ठित व्यक्ती व प्रगतशील शेतकरी पंकज जैन यांच्या मातोश्री *श्रीमती सुशिलाबाई सुभाषचंद जैन*(वय वर्षे ७०) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी दुःखद निधन झालं
..अंत्ययात्रा..
जळगाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलं.
त्यांच्या पच्च्यात दोन मुलं एक मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे…
शोकाकुल
पंकज जैन व
समस्त जैन परिवार