जामठी – लोणवाडी हा रस्त्या अरुंद असल्याने डंपर पलटी होऊन ड्रायव्हर जखमी…..जामठी – लोणवाडी हा रस्त्या अरुंद असल्याने डंपर पलटी होऊन ड्रायव्हर जखमी…..
जिल्हा जळगाव गर्दे
बोदवड तालुक्यातील जामठी लोणवाडी या रस्त्या अरुंद असल्याने डंपर पलटी होऊन ड्रायव्हर यांच्या डोक्याला मार लागल्याने तो तेथेच जागेवरच जखमी झाल्याचे समोर आली आहे. तसेच डंपर हे मोताळाहून सप्लायर करत होते व गाडी नंबर MH. 28 AB. 7655 असल्याचे सांगण्यात आले. तसेच रस्ता हा अरुंद असल्यामुळे निष्कृष्ट दर्जेचा झाल्यामुळे ही घटना झाल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे