सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

सावळदबारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून वार्षिक स्नेहसंमेलनाचे नियोजन यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला विविध विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमास सावळदबारा येथील माजी जि.प.सदस्य शिवाजी बुढाळ,जय कालिका देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव कोलते हेडसर राठोड सरपंच शिवा आप्पा चोपडे, उपसरपंच मोहम्मद आरिफ शालेय शिक्षण समिती अध्यक्ष जाफर तडवी मेडिकल ऑफिसर राऊत सर इत्यादी प्रतिष्ठित लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस अभिवादन करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सर्व सुरुवात करण्यात आली स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांनी प्रास्ताविक केले आणि चव्हाण पदवीधर शिक्षक आभार मान प्रदर्शन केले भागवत गायकवाड सूत्रसंचालन केले मतदान मुठाळ सर गाणी ऑपरेटिंग केली गजानन गवळी सर व सतीश ढोणे सर बक्षीस विभागांची काम पाहिले कुमारी शबाना मॅडम तडवी वेशभूषा ड्रेसिंग व्यवस्थापन केले विशाल खडके यांनीही मुला-मुलींना फेटे बांधण्याची महत्त्वपूर्ण योगदान दिले कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी ही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून स्नेहसंमेलनास आनंद घेतला