
प

ळसखेडा येथे पोळा शांतते.
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे आज रोजी पोळा थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी बैलांना सजवून शृंगार करून गावातील तोरणावर आणला तिथून पुन्हा घरी घेऊन जाऊन पूजन करून बैल राजाला पोळीचा नैवेद्य देऊन हा फरदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच गावातले पोलीस पाटील गणेश घोंगडे उपस्थित होते
सण अत्यंत उत्साहात साजरा केला.
